काहीतरी नवीन शिकायला व शिकवायला आपल्याला आवडतेच. वैदिक गणित हा विषय मी आज पर्यंत समोर बसून शिकवला आहे पण असं गणित शिकवणे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. मी प्रयत्न करेन तुम्हाला शिकवण्याचा पण माझे प्रयत्न कमी पडले तर त्याचा दोष मला द्या , वैदीक गणित अवघड आहे किचकट आहे असे बोल लावू नका.तुम्हाला शक्य असेल तिथे सामोरा समोर बसून याचा अभ्यास करा .
मी तुम्हाला आज छोट्या ट्रिक शिकवणार आहे.
१) 11चा गुणाकार
यासाठी आपल्याला "Osculation" हे सूत्र वापरायचे आहे.
53*11=583
आपण हे कसे केले ते पाहू..
5 3 = 5 5+3 3
= 5 8 3
उजवी कडची संख्या जशीच्या तशी = 3
दोन्हीही संख्यांची बेरीज 5+3=8
डावीकडची संख्या जशी च्या तशी = 5
आपण 11 सोबत कितीही अंकांचा गुणाकार करू शकतो.
231*11=2541
2 2+3 3+1 1
2 5 4 1
स्वाध्याय:
127*11 =?
62*11 =?
425*11 =?
आता आपण संख्या मोठी असेल तर काय कराचे ते पाहू..
38*11=418
3 3+8 8
3 11 8
4 1 8
11 मधला एक हातचा 3 ला दिला 3+1=4
86*11=946
8 14 6
स्वाध्याय
75*11=?
94*11=?
ही ट्रिक फक्त 11 चा गुणाकार करण्यासाठीच वापरावी.
तुम्ही स्वतःचे नंबर घेऊन प्रयत्न करा
231*11=2541
2 2+3 3+1 1
2 5 4 1
स्वाध्याय:
127*11 =?
62*11 =?
425*11 =?
आता आपण संख्या मोठी असेल तर काय कराचे ते पाहू..
38*11=418
3 3+8 8
3 11 8
4 1 8
11 मधला एक हातचा 3 ला दिला 3+1=4
86*11=946
8 14 6
स्वाध्याय
75*11=?
94*11=?
ही ट्रिक फक्त 11 चा गुणाकार करण्यासाठीच वापरावी.
तुम्ही स्वतःचे नंबर घेऊन प्रयत्न करा
धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment