"कोशिश करणे वालों कि कभी हार नाही होती"
माझ्या मुलाच्या शाळेत हिंदी कवितेची स्पर्धा होती म्हणून हिंदी कवितेच्या शोधात मी होते .कविता छान, सोपी व अर्थपूर्ण असावी असा माझा प्रयत्न चालू होता. जुनी पुस्तके काढली , इंटरनेटवरती सर्च केला तेंव्हा मला हरिवंशराय बच्चानजीची "कोशिश करणे वालों कि कभी हार नाही होती" हि कविता आवडली . खरं तर हि कविता मी खूप वेळा ऐकली होती पण प्रत्येक वेळा नुसती ऐकलीच होती पण या स्पर्धेच्या निमित्याने ती मनापासून ऐकली व हि कविता माझ्या व माझ्या मुलाच्या मनातलेच गाणे होऊन बसली आहे . कवितेच्या प्रत्येक ओळी मध्ये पुरेपूर अर्थ भरलेला आहे .
लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।
जर आपल्या कुठलाही काम करायचा असेल तर ते खूप अवघड आहे ,होणारच नाही असा समजून बसलो तर ते पूर्ण होणारच नाही याचा उत्तम उदाहरण इथे दिलं आहे
नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है,
चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है।
मन का विश्वास रगों में साहस भरता है,
चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है।
आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।
चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है।
मन का विश्वास रगों में साहस भरता है,
चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है।
आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।
जी व्यक्ती प्रयत्न करते तिचा पराजय कधीच होता नाही . मुंगीचं उत्तम उदाहरण कवीने इथे दिलं आहे
डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है,
जा जा कर खाली हाथ लौटकर आता है।
मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में,
बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में।
मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।
जा जा कर खाली हाथ लौटकर आता है।
मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में,
बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में।
मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।
प्रयत्न कितीही निष्फळ झाले तरी सतत प्रयत्न केलेच पाहिजे . पराजय नंतर हि तुम्ही दुप्पट उत्साहाने प्रयत्न केला तर तुमचा काम पूर्ण होईल यात शंकाच नाही
असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो,
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो।
जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम,
संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम।
कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो।
जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम,
संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम।
कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।
खूप प्रयत्न करून जर तुमचा पराजय होत असेल तर त्यामागची करणे शोधून काढा ,कुठे आपली चूक झाली तेथे सुधारणा करा . जोपर्यन्त तुम्ही विजयी होत नाही तोपर्यंत सुख, चैन सोडून द्या . कुठल्या हि कार्यात कष्ट केल्या शिवाय कार्य पूर्ण होणार नाही व आपली जयजयकार होणार नाही म्हणून सतत प्रयत्न करत रहा
हि कविता माझ्या मुलांनी पाठ केली व जेंव्हा एखादी गोष्ट आम्हाला जमत नाही तेंव्हा आम्ही ती सोडून देत नाही तर सतत प्रयत्न करतो व म्हणतो " कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती"...
कृतिका नितीन कुलकर्णी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment