गमतीदार उखाणे
UKHANE
आला आला उन्हाळा। संगे घामाचा ह्या धारा …
..... रावांचा वाढलेला असतो नेहमीच पारा..
शनिवार-रविवार सुट्टी चा वीकेंड
..... चे नाव घेते..... आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.....
नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार,
..... बाई लक्षात ठेवा, अब कि बार मोदी सरकार.....!!
सचिनच्या ब्याटवर चेंडु टाकतो वाकून
..... चे नाव घेतो सगळ्यांचा मान राखुन
चंद्र मराठीत , चांद हिंदीत ,आणि इंग्रजीत म्हणतात मून
----- रावांचे नाव घेते मी माझ्या सासूबाईंची लाडकी सून
यांचं आणि माझं नातं घट्ट आहे, जसं फेव्हीकॉल आणि ग्लू. आमच्या अॅनिव्हर्सरीच्या डेट आठवण्यात त्यांना नसतो क्ल्यू.
समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू, …. राव दिसतात साधे पण आतून एकदम चालू.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment