महिला दिन महिला दिन केला मि गजर
हॉटेल मध्ये न्यायला .. राव झाले हजर
पुरुष दिन नाही म्हणून पुरुषाना येतो वीट
महिलादिन म्हणून ....रावा ना देते ट्रीट
चेहरा माझा हसरा,... रावा नी दिला गजरा
आज आनंदात महिला दिन केला साजरा
नाटकात नाटक मोरुचि मावशी
.. रावांच नाव घेते महिलादिना दिवशी
.. रावानी दिला कोल्हापुरी साज
आनंदात घातला महिला दिनी आज
अमेरिकेहुन आले डोनाल्ड ट्रम्प
... रावा ना सांगितले आज किचनचा संप
महिला दिनानिमित्त। ... रावानी दिल फूल
आनंदात पटवली चूल , जेवण झाल कूल। म्हणून रावांच पोट झाल हॉउसफुल
शिवसेनेने सादर केले महाराष्ट्राचा बजेट
.. रावनि भेट दिला एडवांस गैज़ेट
चीन मधून भारतात आला करुणा
.. रावानी म्हटल महिला दिन घरीच साजरा करू ना
_ आणि __ ची जमली आता जोडी…
एकत्र येऊन सर्वांनी, वाढवा दिवसाची या गोडी
तुमचा आशीर्वाद राहो, सदैव आमच्या पाठी,
उखाण्यांचा घाट घातला .. रावा न साठी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment