मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

मंगळवार, १० मार्च, २०२०

Proportionately Formula Of Vedic Math

                                                         गुणाकार कसा करावा

वैदिक गणिता मध्ये  काही  सामान्य  तर काही  खास ट्रिक्स  आहेत . वैदिक गणिता  मध्ये पाया महत्त्वाचा  असतो .  आज आपण  काही  खास  नंबर चा गुणाकर  कसा  करायचा तो पाहू. ..
                         
जर आपल्याला १०X२३, १००X४६ ; ४७X १००० असा  गुणाकार सांगितला  तर तो आपण लगेच तोंडी सांगू शकतो 
१०X२३=२३०; १००X४६=४६०० ; ४७X १००० =४७००० 
आपण यात नंबर  च्या  पुढे  १० असेल तर  ऐक  शून्य , १०० असेल तर दोन ... . या प्रमाणे करतो . 
जर या ठिकाणी ५,५०,५००,५००० .. अश्या संख्या असतील तर काय करायचे ते पाहू .. 
५ म्हणजे १० चा अर्धा , ५० म्हणजे १०० चा अर्धा , ५०० म्हणजे १००० चा ... 
X२६=१३०.. २६ चा अर्धा १३ त्याच्यापुढे एक शून्य लावा .. 

५०X८४=४२००... ८४ चा अर्धा  ४२ पुढे दोन शून्य लावा ... 

५००X३४ =१७००० ..... ३४ चा अर्धा १७ पुढे    तीन शून्य लावा .. 

५०००X१५०=  ७५००००.... १५० चा अर्धा ७५ पुढे  चार  शून्य लावा .. 

यामध्ये तुम्ही कितीही अंकी  संख्या घेऊ शकता ... 

जर  या ठिकाणी २५, १२५ ,२५०, .. असे नंबर  आले  तर त्याचा गुणाकार कसा करायचा हे आता तुम्हला समाजलाच  असेल.. 
जो बेस घेतला त्याप्रमाणे शून्य वाढवावेत .. 
तुमचे काही प्रश्न असतील तर कंमेंट करू शकता ... 













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template