मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

गुरुवार, २ जुलै, २०२०

Introduction of online vedic math class

वैदिक गणित क्लास मध्ये सर्वांचे स्वागत आहे .

आपण या ग्रुप मध्ये गणितातल्या गमती जमती  शिकणार आहोत . हा आपला क्लास जरी ऑनलाईन  असला तरी आपल्याला इथे व्हिडिओ  किंवा ऑडिओ च्या माध्यमातून शिकायचं नाही . गरजच  भासली तर तुम्ही  personally  कॉल करू शकता .  
मी माझ्या  ब्लॉग वरती  (https://readkrutika.blogspot.com/ ) आठवड्यातून तीन किंवा  चार  दिवस पोस्ट टाकीन त्या तुम्ही वाचायच्या, नोट्स काढायचे  त्याचा अभ्यास करायचा व मी दिलेल्या गणिताची प्रॅक्टिस करायची . या क्लासचे स्वरूप खालील प्रमाणे असेल
१. सोमवार , बुधवार , शुक्रवार   नवीन पोस्ट म्हणजेच tricks  असतील . याचा अभ्यास करायचा .तुम्हाला कुठे शंका असेल तर आपण ग्रुप मध्ये त्याची चर्चा करायची

२. मंगळवार ,गुरुवार , शुक्रवार  प्रॅक्टिस असेल . आदल्या दिवशी झालेल्या टॉपिक वरती प्रॅक्टिस  असेल ती तुम्ही वही वरती सोडवून त्याचा फोटो ग्रुप वरती सेंड करायचा

३. शनिवारी संध्याकाळी सहा वाजता  आपली   लेखी  परीक्षा  असेल , आठवड्यात शिकवलेले सगळे टॉपिकस इथे घेण्यात येतील  व  सोमवारी  ६ वाजता तोंडी परीक्षा असेल 

४. या क्लास साठी स्वतंत्र वही करणे गरजेचे आहे . या वही मध्ये नोट्स व प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे .

५. आपल्या सर्व पोस्ट ह्या इंग्लिश मध्ये च असतील .

६. कमीत कमी  चौथी पास  झालेली मुले  ते  अगदी  कुठल्याही वयोगटातली व्यक्ती यामध्ये सहभागी  होऊ शकता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template