मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१

पांढरा रंग

 मशरुम


आरोग्यासाठी मशरुम खूप फायदेशीर असतात. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. ज्यामुलळे वय वाढण्याची गती कमी होते. मशरूममधील अॅर्गोथिऑनिन आणि ग्लूटोथिऑन देखील आढळते. सूप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता. 


मशरूम खाण्याचे फायदे वाचाल तर आवडत नसेल तरी मशरूम खाल...


अनेकांना मशरूम खायला आवडत नाही. काही जणांना आवडत असतं.


मशरूम खाण्याचे फायदे वाचाल तर आवडत नसेल तरी मशरूम खाल...


अनेकांना मशरूम खायला आवडत नाही. काहीजणांना आवडत असतं. काहीजण घरी असताना मशरून खात नाहीत पण  बाहेर कुठेही जेवायला गेल्यावर त्यांना मशरून खावसं वाटत असतं.  कारण अनेक पदार्थांना वेगळी चव येण्यासाठी  किंवा त्या पदार्थाचे टेक्सचर बदलण्यासाठी मशरूम उपयोगी ठरतं असत. म्हणूनच पिज्जा किंवा बर्गर मध्ये सुद्धा मशरूमचा आवर्जून वापर केला जातो. आज आम्ही तु्म्हाला मशरूमच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही स्वतःच आरोग्य नीट  ठेवू शकता.


मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिरारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात.


जर तुमचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढलं असेल तर आहारात मशरूमचा समावेश करणं फायदेशीर ठरेल. कारण मशरूममध्ये कमी प्रमाणात कार्बोहाइड्रेट्स असतात.


ज्यामुळे वजन आणि ब्लड शूगर वाढत नाही.सध्याच्या काळात लोकं  कमी श्रम करून लगेच थकतात. म्हणूनच नेहमी तरुण आणि उत्साही राहण्यासाठी मशरुमचे सेवन केले पाहिजे. 


मशरूममध्ये केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असे तत्व असतात. कॅन्सरपासून देखील यामुळे बचाव होतो. मशरूमध्ये व्हिटामीन डी असतं. त्यामुले मशरूम खाल्याने  हाडांना मजबूती मिळण्यासाठी मदत होते

☁️☁️स्मिता ☁️☁️☁️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template