मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

 #sharingiscaring


“आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची

असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळाली सत्त

नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर

willpower decoding- part 

    🔸dr yojana chirag


           “ आयुष्य असे कलाटणी घेईल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते, माझे आयुष्य खरच जमीन - आसमान असा फरक पडेल इतके बदलले आहे.....positively😊☺️

मी दोन कंपनी सध्या ibm कंपनी त आहे आणि senior project head आहे आणि कंपनी कडून माझी निवड झाली मागच्याच वर्षी मी uk मध्ये कंपनी चे काम बघते आणि यादरम्यान मी आई वडील आणि छोट्या autistic भावासाठी घर घेतले दोन वर्षा पूर्वी बाणेर ला आणि ते सगळे अगदी आरामात आनंदात तिथे राहतात

मी आणि नवरा uk त असतो आणि सर्वात महत्त्वाचे आपण बोललो ताणतणाव नियोजन आणि सुज्ञ डिसिजन बद्दल तसे आम्ही एक सुंदर मुलगी adopt करणार आहोत, जी प्रोसेस आता चार महिन्यांवर आलीय आणि

ते सुंदर से कन्यारत्न घेवून आम्ही पुढील काही ५-६ वर्ष uk त च राहणार आहोत मग परत येऊ.😊😊

मीरा पुढे बोलली, मला अजूनही आठवतोय day १ मी तुम्हाला भेटलेली

मी २८ व्या वर्षी जॉइंट pain आणि pcod मायग्रेन साठी तुमच्याकडे आले

तेव्हा चेक करून तुम्ही माझा bp ही वाढलाय असे सांगितले. तेव्हा अक्षरशः पायाखालची जमीन सरकली होती माझ्या

     तुम्ही हिस्टरी घेवून treatement सुरू केली आणि मला समजावून सांगितले

होमिओपॅथिक औषधे दिली जी मला खूप उपयोगी ठरली

सर्वात महत्त्वा

माझे lifestyle, diet, sleep, exercise आणि सर्वात महत्त्वाचं माझा जगाकडे, माझ्याकडे बघायचा नकारात्मक दृष्टीकोन..... या सगळ्यांवर तुम्ही माझ्याशी पेपर पेन घेवून खूप मेहनत घेतलीत

मग मला तुमचा rebt कोर्स करायला लावला, तो कोर्स माझ्या आयुष्यातील turning point होता मॅडम

माझे सगळे दृष्टिकोन जगाकडे माझ्या स्वतः कडे बघण्याचे, चुकीच्या धारणा मनात दडवून ठेवलेल्या अविवेकी विचारप्रवाह यावर प्रचंड मोलाचे काम त्या कोर्स ने केले आणि मी जीवन हातात घ्यायचे, माझ्या जीवनाचे कंट्रोल स्वतः च्या हातात घ्यायचे ठरवले


    छोटी छोटी baby पाऊले उचलायला लागले आणि मग इच्छाशक्ती चांगली च दांडगी झाली, मध्ये ट्रॅक वरून घसरले तरी व्हॉटसअप support होताच तुमचा

मध्ये मध्ये follow up ला भेटीत ही तुमच्याशी सगळे कॉन्सेप्ट मी क्लिअर करून घ्यायची आणि एक एक आयुष्याचा मरगळ फ्रस्ट्रेशन आलेला सगळा अवघड भाग मी प्रयत्नपूर्वक काम करून सोपा करत गेले

इच्छाशक्ती परत दुसऱ्यांदा तुमचा rebt कोर्स केला त्या च्या मदतीने आणि दृष्टी क्लिअर झाली आणि आज हळू हळू आयुष्याचा प्रवास या पाच वर्षात इथे पोहोचला मॅडम.🙏

मी फक्त तुम्हाला भेटायला आणि मनापासून माझे मनभरून gratitude तुमच्यापर्यंत पोहोचवायला  इथे आज आलीय

खूप खूप धन्यवाद मॅडम💐🙏😊"

माझ्या हातात मिठाई सुंदर पुष्गुच्छ आणि.... एक सुंदर साडी गिफ्ट घेवून आली होती माझी जुनी पेशंट मिरा

मी क्षणभर बघतच राहिले मिरा चे साडी वेड अजूनही कमी नाही झाले हे पाहून मी तिला कौतुकाने thanks ही बोलले आणि तिच्या भेटीने माझे क्लिनिक माझी reception staff या सगळ्यांवर एक वेगळीच positive सकारात्मक ऊर्जा संचारली होती


      मिरा बरोबर 5 वर्षांनी ट्रीटमेंट बंद केल्यानंतर आज भेटायला आली होती तेव्हा बोलत होती

मला ही तिचे success आणि तिच्या डोळ्यातली चमक खूप खूप काही अनमोल समाधान देवून गेले.😊


हे सगळे मिराने मिळवले होते तिच्या मधल्या दुर्दम्य इच्छाशक्ती च्या बळाव

आणि तोच आहे आपला आजचा लेख


मिरावर मी ज्या action plan तिच्या इच्छा शक्ती वाढवण्यासाठी मी केला तो माझ्या इतर ही कित्येक पेशंट वर मी करत असते

आज वाचकांना ह्या सगळ्या psychological strategies मी या लेखा मधून share करणार आहे

नीट मन लावून वाचले तर हा एकमेव लेख आयुष्य बदलण्याची मोलाची किमया करू शकते

विश्वास ठेवा माझ्यावर

तर आजचा विषय आपण बघुयात


       आता पुढे  आजच्या लेखात आपण सर्व सामान्य सजग गृहिणी ते कुठलेही मोठे उद्दिष्ट असणारा हुशार बुद्धिमा

 युवक वर्ग, ऑफिसर्स आणि businessman असोत सर्वांना लागू होईल आशा 15 scientific principles or steps इथे सांगणार आहे

आपली आतली इच्छा शक्ती वाढीस लागण्यासाठी उपयोगी ठरते आणि पुढे इच्छित कामात सातत्य मिळवण्यासाठी उपयोगी सर्व psychological strategies आज आपण बघणार आहोत

ज्या ज्या कोणालाही काहीतरी असाध्य साध्य करण्याची इच्छा आहे, काहीतरी करून दाखवण्याची, काहीतरी विशेष उपलब्धी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी ⏬️


↔️all scientific psychological principles / strategies for consistency management


 1) self search 

🔹सगळ्यात आधी ची पहिली पायरी आहे.ज्यांना काहीतरी बनायचे आहे आणि willpower आणि consistency च्या शोधात आहात तर पहिली पायरी आहे कि पहिले स्वतः चा शोध घ्या

पेपर पेन घेऊन पॉईंट लिहून काढा आपण नक्की काय कोण कसे आहोत???

नक्की काय कमी आहे आयुष्यात

काय बनण्याची मनोमन इच्छा आहे

नक्की काहीतरी का बनायाचेय आपल्याला?

     थोडक्यात मनातल्या मनात 100% ठरवून घ्या. प्रचंड जिद्द तयार हवी. आपल्या आतून आपल्याला अक्षरशः काहीतरी करून दाखवण्याची झिल पेटली पाहिजे. आतून झपाटलेपण हवे काही तरी प्रचंड मोठे करून दाखवण्यासाठी,त्यासाठी सगळ्यां इच्छा आकांक्षा आपला आजतोवर चा प्रवास सगळ्याचा लेखा जोखा समोर ठेवून plan तयार व्हायला हवा

कि मला हे हे का मिळावायचे आहे का ते इतके गरजेचे आहे

desperate इच्छा हवी 👍😊


2)search for your own desires/likings

दुसरी पायरी याचा शोध घेणे कि आपल्याला नक्की काय आवडते आहे

असे काय करायला आवडेल जे आख्खे आयुष्य तेच ते करायला आवडेल

मधेच हे मला आवडत नाही

माझी खरी आवड ही नाहीच. आता मला लक्षात आले

मी हे करायला हवे ते वेगळेच काहीतरी करायला हवे असे वाटणार नाही मधे

म्हणून

खात्री करा कि तुम्ही निवडलेले क्षेत्र तुमची खरी आवड आहे


3)↔️ willpo

🔹तिसरी पायरी आहे आपली willpower किंवा इच्छाशक्ती  निर्माण करण्याची

आपल्या मेंदूमधील prefrontal cortex या एरियात तीन वेगवेगळे भाग असतात जे ठरवतात

1) i can do

2)i cant d

3)i want to d

हे अतिशय महत्वाचे  आपली निर्णयक्षमता ठरवणारे एरिया आपल्या मेंदूत prefrontal cortex मध्ये असतात

खूप महत्वाचे सर्वांनी समजून घ्या कि आपण एक गोष्ट ठरवली आणि ती रोज रोज सतत करत राहिलो तर तर repeatation मुळेआपल्या मेंदूतील या cells वाढतात सातत्य नाही ठेवले तर cells च्या संख्या कमी होतात

म्हणजे आपण काय करू शकतो काय करू शकत नाही आपल्याला काय करायची इच्छा आहे हे फक्त मानसिक प्रक्रिया नाहीत..... ठरवून सतत सतत रोज रोज ती क्रिया केली तर मेंदू मध्ये cells मध्ये neurotransmitter आणि त्यांचा pathway यांच्यात बदल होतो

पण हा बदल एका महिन्यात नाही शक्य वर्षे वर्षे सातत्य टीकायला हवे तरच सर्वांनी दखल घ्यावी अशी काही कलाकृती किंवा result सर्वांना, आपल्याला बघायला मिळतो.... जसे मागील लेखात जादव पायेंग यांनी अख्ख जंगल उभं केल्याचं बघितले 🙏🏻😊


म्हणजेच जर आपण एक कुठलीही अगदी नवीन सवय लावायची ठरवली जसे कि रोज walking करणे किंवा आहार पाळणे किंवा तत्सम काहीही. ठरवून आपण ही नवीन लावलेली सवय रोज रोज follow केली तर particular काळाने आपल्या मेंदू त i can do cells वाढतात..... grey matter वाढते आणि आपण neurochemical किंवा nerves चा neural मार्ग,नवीन मार्ग तयार करतो आणि नवीन सवय आपल्याला लाग

म्हणजेच प्रयत्नानी इच्छा शक्ती वाढवता येते आणि

म्हणनच इच्छा शक्ती  ही सातत्य राखण्याच्या प्रक्रियेतील महत्वाची पायरी आहे


4)work- plan ⏭️

🔹पुढची खूप महत्वाची पायरी आ

proper पेन पेपर घेऊन plan आखणे

आपण किती दिवसात काय मिळावायचे

मग पुढच्या वर्षी काय पल्ला गाठायचा

मग पुढच्या सहा महिन्यात काय टार्गेट आहे? आणि या येईल ह्या महिन्यात काय? आणि उद्या च्या दिवसाचा काय plan आहे आणि आजचा काय

असा proper plan ठरवणे

सातत्य राखण्याच्या process मधला अत्यंत महत्वाचा भाग


5)↔️check the list 

🔹आपण ठरवलेला plan follow करतोय कि नाही

आपण मध्ये मध्ये check करायचे आहे कि आपण route वर आहोत कि नाही

हे willpower वाढवण्यासाठी आणि इच्छित कामात सातत्य राखायच्या process मध्ये महत्वाची पायरी आहे


6)↔️kaizen theory 

🔹kaizen theory self improvement मधील खूप महत्वाची theory आहे जी आपल्याला सातत्याच्या प्रवासातील अत्यंत महत्वाचे prenciple आहे. kaizen theory सांगते कि कितीही मोठे अवघड काम हाती घेतले असाल तरी खूप मोठा भाग करायला उचालायचा नाही तर रोज अगदी छोटा छोटा बदल करायचा

म्हणजे रोज एक तास walking करायची सवय लावायची असेल तर पहिले

रोज 10 मिनिट रोज 10 मिनिट असे चालत राहिले मग काही दिवसांनी 15 मिनिट असे हळू हळू वाढवत जाय

या अशा छोट्या छोट्या steps आपल्याला अखेर long-term success देतात

मोठी सलग एकतासाच्या  walking ची सवय लावायला मदत करतात


7)↔️regular motivation booster 

🔹आपण कितीही ठाम उद्दिष्ट ठरवले तरी मध्ये मध्ये डळमळीत पडू शकते आपला निर्धार

     आपल्याच क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीचे motivation सतत मिळवत राहावे

जसे कि motivation साठी वेगवेगळ्या चांगल्या लेखकांची पुस्तके वाचणे, तज्ञ् व्यक्तीचे लेख वाचणे, motivational videos  बघणे etc


8)↔️ idol in front

🔹पुढचे खूप महत्वाचे principle -

आपल्याला जे बनायचे आहे ज्याच्या सारखा प्रवास करायचा आहे. आपला आयडॉल किंवा आदर्श जो असेल त्याचा फोटो, reminder or पोस्टर काहीही जे आपल्याला आतून motivate करेल आपल्या ट्रॅक वर ठेवायला मदत करेल अशा व्यक्तीचा फोटो, पोस्टर आपल्या अभ्यासाच्या टेबल पुढे, आपल्या खोलीच्या दाराला किंवा मोबाईल च्या लॅपटॉप च्या स्क्रीन वर ठेवणे

त्याने आपली willpower ढासळायची शक्यता नाही

जे सातत्य राखायला मदत करती


9)↔️distraction - awareness 

🔹म्हणजेच ज्या ज्या गोष्टींनी मन विचलित होईल सारखे सारखे डिस्टर्ब होऊ अशा गोष्टी जसे मोबाईल, social मीडिया, video games, टीव्ही, आणि आणखी अशी सगळी मनोरंजनाची साधने distraction निर्माण करता

आणि सातत्य राहू देत नाहीत आयुष्यातील उच्चंतम ध्येय्या प्राप्ती साठी


10)⏭️celebrate your small goals or achievements 

🔹आपल्याला भले गड डोंगर चढायचा आहे पण पुर्ण गड चढल्यावर च celebration करायचे असे नाही तर प्रत्येक छोट्या छोट्या यशस्वी टप्प्यावर जरा निवांत बसून छोटे celebration करून पुढे निघायचे.... याने सातत्य टीकायला मोलाची मदत होते🙂


11)↔️invest in new learning / upgrading knowledge

🔹म्हणजेच ज्या गोष्टीत काहीतरी करून दाखवायचे आहे आपले उद्दिष्ट ठरवले आहे त्या particular skill aquire करण्यासाठी

   तज्ञ् व्यक्तीचे class लावा, books विकतआणा, पैसे invest करून व्यवस्थित योग्य coach कडून concepts clear करून घ्या. नवनवीन पुढचे शिकून घ्या

खूप मोलाची मदत होईल आणि सातत्य नीट राखायला मदतच होई


12)↔️- take a big step 

🔹एवढे सगळे करून सारखे मध्ये मध्ये break होतं असेल आणि consistency नीट राहत नसेल तर मोठी step उचला जसे रोज रोज व्यायाम घराच्या घरी परत परत break होत असेल तर सरळ चांगली gym लावून टाकणे

willpower ने काम करून हाती घेतलेले काम आणि त्याती

consistency maintain आपोआप होते


13)↔️share your journey with your closed one 

🔹काय होते आपल्या well wisher आपले जवळचे आप्तेष्ट  यांच्याशी मध्ये मध्ये process discuss कारण्याने आपले सातत्य पुर्ण सुटत नाही

आपल्या journey तले डिटेल्स आता फक्त आपल्यापर्यंत मर्यादित नसल्याने आपोआप consistency maintain राहते

आणि स्वतःवरच विश्वास वाढ

एकंदरीतच इच्छा शक्ती वाढते


14)↔️ be with people you want to be like 

🔹अशा च लोकांच्या सतत संपर्कात राहा ज्यांच्या कडे चांगले गुण आहेत जे आपल्याला आपले उद्दिष्ट गाठायला मदत होईल

असेच मित्र मंडळी आणि आजूबाजूला आपल्या आसावेत म्हणजे च आपण track वर सातत्य राखत राहू


15)↔️ regular meditation, die, regular exercises 

🔹regular व्यायाम, आहार, 7-8 तासाची झोप शांत झोप हे आपले उद्दिष्ट गाठायला नक्कीच मदत करते

परं

deepbreathing or मेडिटेशन या अतिशय scientific प्रक्रियानी आपण aware राहतो conscious राहायला लागतो आणि आपण काय ठरवले आहे ह्या गोष्टींचे सातत्य नक्कीच longterm टिकते


वरील सगळे च्या सगळ्या पायऱ्या, किंवा strategies किंवा principles आपल्याला आपले उच्चंतम ध्येय्य गाठायला मदत करतात

आपण स्वतः वर आतून काम करून मिळवलेली इच्छाशक्ती वाढीस

नेण्यासाठी उपयोग होईल

आणि जे ठरवलेले इच्छित काम करून धेय्य

गाठताना आपले रोजच्या कामाचे सातत्य राखणे शक्य होते

    आशा आहे आजचा willpower इच्छाशक्ती वाढवण्यासाठी चा action plan आपल्या सर्व वाचक मंडळींच्या आयुष्याच्या आपण ठरवलेल्या उच्च धेय्य प्राप्त कारण्या च्या महान कार्यात नक्की काही थोडीशी मोलाची मदत करेल अशी आशा आहे


धन्यवाद😊🙏🏻

डॉ योजना चि

pg classical homoeopath

sp rebt, psychotherapis

pune t,राग,... . .तु➡️..➡️.तो.➡️.ल.➡️ल.. ➡️➡️.त➡️ल.. ▶️...⏭️..चे.⏭️..?↔️..???.हे . ते....oo  .wer.च.... ➡️..????.➡️ ↔️..न ,😊....र.😊,..".😊...,.चे..... .🤝,2…र,…हान कार्यात नक्की काही थोडीशी मोलाची मदत करेल अशी आशा आहे.


धन्यवाद😊🙏🏻

डॉ योजना चिराग,

PG Classical Homoeopath,

Sp REBT, Psychotherapist

Pune

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template