उंची वाढवण्यासाठी योग | Yoga to increase your height
योगामुळे तुमच्या पाठीचा कणा ताणतो, पाठ आणि पायाचे स्नायू ताणले जातात आणि तुमची अंगकाठी सुधारून उंची वाढणे शक्य आहे. योगामुळे शरीरातील विषारी द्रव्यांचा निचरा होऊन निरोगी पेशींच्या वाढीस चालना मिळते. नियमित योग साधना तणाव नाहीसा करून विश्राम देते. अंतिमतः शरीरातील संप्रेरकांचे स्त्रवणे वाढून उंची वाढते.तुमची उंची वाढवण्यात मदत करू शकणारी योगासने कोणती ती आपण पाहूया.
- भुजंगासन
- वृक्षासन आणि ताडासन
- नटराजासन
- मार्जरी आसान
- सूर्य नमस्कार
जर तुम्हाला तुमची उंची आणखी वाढवायची असेल तर सकस आणि सात्विक आहारासोबत वर नमूद योगासने करा. आसनांमुळे तुमचा कणा आणि इतर अवयव देखील लांबू लागतात. तसेच शरीरातून विषारी द्रव्ये नाहीशी होऊन निरोगी पेशी आणि संप्रेकारांची उत्पती होऊ लागते. हे थोडे चिकाटीचे काम आहे पण दैनंदिन योग सरावाने ते साध्य होते. उंची वाढवण्यासाठी योग हा वाढत्या वयामध्ये उपयुक्त आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment