मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

About page (आमच्या विषयी )

 नमस्कार!


माझं नाव कृतिक नितीन  कुलकर्णी आहे. मी ठाणे येथे राहते. मी मराठी साहित्य, योगा, वैदिक गणित, आणि स्तोत्र या विषयांमध्ये विशेष रुची ठेवते.


ब्लॉगची उद्दिष्टे:


हा ब्लॉग मी तयार केला आहे कारण मला मराठी साहित्यातील कथा, लेख, योगासंबंधी माहिती, वैदिक गणिताचे तंत्र, आणि स्तोत्र याविषयी वाचकांना माहिती देण्याची इच्छा आहे.


माझी आवड:


माझं मराठी साहित्य वाचन आणि लेखनावर विशेष प्रेम आहे. मी योगाच्या सरावात नियमितपणे व्यस्त असते . मी योग शिक्षिका  व वैदिक गणित शिक्षिका आहे. वैदिक गणिताच्या तंत्रज्ञानाची अभ्यास करते.


वाचकांसाठी संदेश:


या ब्लॉगवर आपल्याला विविध मराठी कथा, लेख, योगाच्या फायदे आणि सराव, वैदिक गणिताचे तंत्र, आणि विविध स्तोत्र यांची माहिती मिळेल. मी आशा करते की आपल्याला ही माहिती उपयुक्त ठरेल.


संपर्क साधा:


आपल्याला काही प्रश्न असल्यास किंवा आपले विचार शेअर करायचे असल्यास, कृपया मला [ contactkrutika@gmail.com ] येथे संपर्क करा.


धन्यवाद!


[कृत्तिका नितीन कुलकर्णी]


About Us


Welcome to readkrutika.blogspot.com, where we bring you a blend of insightful content, trending topics, and engaging stories. Our mission is simple: to provide you with valuable information, inspiration, and entertainment in a way that resonates with your everyday life.


Our Purpose


At readkrutika.blogspot.com, we aim to:

Inspire: We aim to spark new ideas and encourage creativity in our readers.

Educate: We provide informative content that helps you stay updated and expand your knowledge.

Entertain: We bring a touch of fun and light-hearted stories to keep our readers engaged.


What We Offer


We cover a wide range of topics, including but not limited to:

Lifestyle Tips

Health and Wellness

Personal Growth

Trending News and Updates

Inspirational Stories


Each post is designed to provide something of value—whether it’s a useful tip, a new perspective, or a meaningful story to brighten your day.


Our Vision


We envision creating a space that empowers individuals through knowledge, creativity, and positive energy. Whether you’re here to learn something new or simply to unwind, we want to make your experience enjoyable and enriching.


Meet the Team


readkrutika.blogspot.com is run by a passionate group of individuals who love to share their ideas, experiences, and knowledge with the world. Our team is committed to delivering quality content that connects with people from all walks of life.


Get Involved


We encourage our readers to engage with us! Share your thoughts, leave a comment, or connect with us on social media. We love hearing from you and value your feedback.


Contact Us


For any inquiries, suggestions, or collaborations, feel free to reach out to us via our Contact Us page.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template